Random Video

Nana Patole:\"मी मोदींना मारु शकतो\", पटोलेंच्या या वादग्रस्त विधानावर भाजपाचा पलटवार

2022-01-18 1 Dailymotion

निवडणुकीच्या प्रचारसभेत नाना म्हणाले, \"मी मोदींना मारू शकतो आणि त्यांना शिव्या देवु शकतो.\" असे वादग्रस्त विधान केले.
या वादग्रस्त विधाना संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.भाजपने पटोले यांच्या विधानाचा जाहीर विरोध केला आहे.